Shivadi Nhava Sheva Sea link :17 आयफेल टॉवरच्या वजनाएवढं लोखंड, कसा आहे शिवडी न्हावा शेव्हा सी लिंक?

Continues below advertisement

Shivadi Nhava Sheva Sea link : 17 आयफेल टॉवरच्या वजनाएवढं लोखंड, कसा आहे शिवडी नावा शेव्हा सी लिंक?

शिवडी न्हावा शेवा प्रकल्पाचा खर्च. २१ हजार २०० कोटींवर गेलाय.  सुमारे ३० वर्षांसाठी पथकर आकारण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.  आता १२ जानेवारीला लोकार्पणानंतर या अतिभव्य सागरी सेतूवरून प्रवास करण्याची इच्छा अनेकांची आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram