Shiv Sena VS BJP : Ulhasnagarमध्येही युवासैनिकांची गुंडगिरी; भाजप नगरसेवक रामचंदानी यांना मारहाण

फक्त कल्याणमध्येच अशाप्रकारे शिवसैनिकांनी गुंडगिरी केली नाही तर कल्याण नजीकच्या उल्हासनगरमध्ये देखील शिवसैनिकांनी अशाचप्रकारे राडा घालत भाजप नगरसेवकाला १० ते १२ जणांनी मारहाण केलीय... भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्या तोंडाला काळ फासत जमिनीवर पाडत जोरदार मारहाण केलीय... याप्रकरणी युवासेनाच्या 12 कार्यकर्त्यांविरोधात सेंट्रल पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झालाय... युवासेनेच्या उल्हासनगर शहर अध्यक्ष बाळा श्रीखंडेसह इतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांची अटक होण्याची शक्यता आहे... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola