Shiv Sena vs BJP : Kalyanमध्ये युवासैनिकांची गुंडगिरी; पोलिसांसमोरच भाजप कार्यकर्त्यांना मारहाण

बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी शिवसेनेच्या गुंडगिरीची, मुख्यमंत्र्यांवरील विधानानंतर नारायण राणेंच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलनं करण्यात आलं... अनेक ठिकाणी दगडफेक करण्यात आली... शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले... पण कल्याणमध्ये चक्क शिवसैनिकांची गुंडगिरी पाहायला मिळालीय... कल्याण पश्चिम येथील अहिल्याबाई चौकात असलेल्या भाजप कार्यालय शिवसैनिकांनी फोडण्यात आलं... पण यावेळी या कार्यालयात असलेल्या एका कार्यकर्त्याला शिवसैनिकांनी मारहाण देखील केलीय... विशेष म्हणजे कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम ज्यांच्यावर आहे ते पोलीस शिवसैनिक हा सगळा राडा घालत असताना बघ्याच्या भूमिकेत होते... काहीही न करता या शिवसैनिकांना न आडवता पाहत बसले होते... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola