Shiv Sena | BMC Election 2022 | गड राखण्यासाठी शिवसेनेचं 'मिशन मुंबई महापालिका'
भाजपनं मुंबई पालिकेच्या निवडणुकीचं रंगशिंग फुंकल्यानंतर शिवसेनाही सावध झाली आहे. लवकरच शिवसेनेत मोठ्या संघटनात्मक बदल करणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरें यांनी दिले आहेत. वॉर्ड स्तरापासून शिवसेनेची मतं बांधण्यासाठी मिशन मुंबई पालिका सुरु करणार आहे