Shiv Sena आणि Sambhaji Brigade ची युती, राजकीय विश्लेषक Ravikiran Deshmukh म्हणतात...
आगामी निवडणुका शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र लढणार, संघ विचारांचा विरोध केल्यानं आम्ही शिवसेनेसोबत, संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्यांचं वक्तव्य तर भाजप संघाची विचारधारा मानतो का, उद्धव ठाकरेंचा प्रतिप्रश्न