Arvind Sawant On Dassera Melawa: शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परंपरा शिवसेनेची- अरविंद सावंत
Continues below advertisement
शिवाजी पार्क वर पहिली गर्जना आम्ही दिली. शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परंपरा आमची आहे. अशी प्रतिक्रीया शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिलीय.
Continues below advertisement