BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुका 2 वर्ष पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव : आशिष शेलार

Continues below advertisement

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. महापालिकेच्या निवडणुका दोन वर्षासाठी पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव असून हा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram