Sanjay Raut : वैफल्यातून चौकशीचा ससेमिरा लावला जातोय : खासदार संजय राऊत

राज्यातील सत्ता गेल्यामुळे भाजप वैफल्यग्रस्त झाला असून त्यामुळेच चौकशीचा ससेमिरा लावला जातोय अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलीय. अनिल देशमुखांवरील ईडीच्या कारवाईवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola