Shiv Sena MP Sanjay Raut यांच्या सुरक्षेत वाढ, Narayan Rane प्रकरणानंतर सुरक्षेत वाढ झाल्याची माहिती
शिवसेना खासदार संजय राऊत याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मंत्री नारायण राणे प्रकरणानंतर पोलीस सुरक्षेत वाढ झाल्याची माहिती मिळते आहे. सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोलीस उपायुक्त प्रशांत कदम संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.