Pratap Sarnaik | सरनाईक पिता-पुत्र आज ईडीसमोर हजर राहणार
Continues below advertisement
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहणार आहेत. 24 नोव्हेंबरला प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीनं छापा टाकला होता. टॉप ग्रुपमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणात ईडीनं चौकशी सुरु केलीय.
Continues below advertisement