
Rajani Patil यांचा उमेदवारी अर्ज दाखल, 'पाटील बहुमताने विजयी होतील', महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दावा
Continues below advertisement
राज्यसभेसाठी रजनी पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. कोणताही धोका नको म्हणून दोन अर्ज केले दाखल. पहिला अर्ज अजित पवार आणि नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये तर दुसरा अर्ज बाळासाहेब थोरात आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित दाखल करण्यात आला. महाविकास आघाडी आणि घटक पक्षांच्या प्रत्येकी 10 आमदारांच्या स्वाक्षरीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रजनी पाटील यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
Continues below advertisement