Shiv Sena Dasara Melawa Controversy :दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी सेनेचे दोन्हीही गट आक्रमक
Shiv Sena Dasara Melawa Controversy :दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी सेनेचे दोन्हीही गट आक्रमक
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून ठाकरे गटाकडून अर्ज. ठाकरे गटाचं मुंबई महापालिकेला अर्ज, दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी महिनाभरापूर्वी अर्ज.