Shiv Sena BJP Ashirwad Yatra in Mumbai : 6 हजार बाईकसह घाटकोपर ते मुलुंड आशीर्वाद यात्रा

Continues below advertisement

उद्धव ठाकरेंची रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा होत असताना...भाजप आणि शिवसेना मुंबईत ठाकरेंना आव्हान देणार आहे... मुंबईतून  भाजप आणि शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेला सुरुवात झालीये.. . अयोध्येवरून आणलेल्या धनुष्यबाणासह उपनगरात शिवसेना आणि भऊाजपचं शक्तिप्रदर्शन सुरू आहे  घाटकोपर ते मुलुंड दरम्यान भव्य बाईक रॅलीसह आशीर्वाद यात्रेला  सुरुवात झालीये..  तर संध्याकाळी पाच वाजता आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातदेखील आशीर्वाद यात्रा काढण्यात येणार आहे... शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर जनजागृती करण्यासाठी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram