Shiv Sena and BJP Meeting : अधिवेशनाचा दुसरा दिवस, शिवसेना आणि भाजप नेत्यांची बैठक
Continues below advertisement
Shiv Sena and BJP Meeting : अधिवेशनाचा दुसरा दिवस, शिवसेना आणि भाजप नेत्यांची बैठक
भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संबोधित करणार. विधानभवनाच्या सातव्या मजल्यावर ही बैठक होणार.. अर्थसंकल्पीय अधिवेशनाबद्दलची रननीती ठरवण्यासाठी ही महत्त्वाची बैठक असेल.
Continues below advertisement