Shivtirtha Dasara Melava : शिवतिर्थावर मशाल घेऊन शिवसैनिक जमायला सुरुवात, कार्यकर्ते मुंबईत दाखल

एक शिवसैनिक जालन्याहून थेट मुंबईत मशाल घेऊन दसरा मेळाव्यासाठी आलेला आहे. उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आम्ही देवाला प्रार्थना करत आहोत असं त्याचं म्हणणं आहे. या शिवसैनिकाचं मशाल घेऊन मुंबई देण्यामागचं काय कारण आहे या संदर्भात त्याच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola