Shivaji Park Dasara Melawa: बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी शिवसैनिक जमायला सुरुवात
शिवाजी पार्कवर ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी ६० बाय २० फुटांचं व्यासपीठ उभारण्यात आलंय. या व्यासपीठावर २५ नेत्यांसाठी खुर्च्या असतील.