Naresh Mhaske : शिवधनुष्य आमच्यासोबत, शिवसेना आमची- नरेश म्हस्के
abp majha web team
Updated at:
05 Oct 2022 06:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखरी शिवसेना कुणाची हा निकाल अद्याप प्रतिक्षेत आहे. पण दोन्ही गट आपणच खरी शिवसेना असल्याचं म्हणतंय. पक्ष, चिन्ह, मैदान यासाठी सुरु असलेला वाद आता गाण्यापर्यंत येवून पोहोचलाय. शिवसेनेचं टायटल साँग बीकेसीच्या मैदानावर वाजलंय.