Shiv Bhojan Thali | मुंबईतल्या नायर रुग्णालयात शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ | ABP Majha
मुंबईतल्या नायर रुग्णालयातही शिवभोजन थाळी योजनेचा शुभारंभ मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते पार पडला. आज पहिल्या दिवशी कसा प्रतिसाद मिळतोय त्याचा आढावा घेतला आहे आमचा प्रतिनिधी वेदांत नेब याने