Balasaheb Thackeray Jayanti | शिशिर शिंदेंकडून बाळासाहेबांना आदरांजली, स्मृतीस्थळासमोर शिंदेंनी माफी मागितली | ABP Majha

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 94 वी जयंती आहे. यानिमित्त शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांचं स्मृतिस्थळ फुलांनी सजवण्यात आलंय.  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानं बाळासाहेबांच्या जयंतीला विशेष महत्व आहे. तरी, सर्वात आधी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्मृतिस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola