Dahisar Protest : शिंदे गट - वारकरी संप्रदायाचं आंदोलन, अंधारेंविरोधात घोषणाबाजी करत वक्तव्याचा विरोध

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या संतपरंपरेवर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्याचा आज दहिसर पूर्वमध्ये शिंदे गट आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.  शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होतं.. यावेळी सुषमा अंधारे यांच्या विरोधात घोषणाबाजी कऱण्यात आली.. या आंदोलनानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दहिसर पोलीस ठाण्यामध्ये सुषमा अंधारे यांच्या विरोधात वारकरी समाजाचा अपमान केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola