Shinde Group on Dasara Melava : शिवाजी पार्कसाठी शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात जाण्याच्या हालचाली
शिवाजी पार्कबाबत हायकोर्टानं दिलेल्या निर्णयाविरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता, शिंदे गटाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची आग्रही भूमिका