Shinde Group Leaders : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी शिंदे गटाचे नेते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी
Continues below advertisement
Shinde Group Leaders : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी शिंदे गटाचे नेते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी
पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज विविध विकासकामांचे लोकार्पण. या मुहुर्तावर शिंदे गटांच्या नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन. आमदार सदा सरवणकर, प्रवक्ते किरण पावसकर व शिंदे गटाचे इतर पदाधिकारी आले आहेत.
Continues below advertisement