Sharmila Thackeray on Uddhav Thackeray : आमच्यावर अजून आभार मानायची वेळ आली नाही
Continues below advertisement
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सॅलियनच्या गूढ मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यात आली आहे. दिशाच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं एसआयटी नियुक्त केली आहे. या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणेंकडून सातत्यानं ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य असं काही करेल असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती, त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी शर्मिला ठाकरेंचे आभार मानले आहेत..तर उद्धव ठाकरेंनी मानलेल्या आभारावरुन शर्मिला ठाकरेंनी जोरदार पलटवार केलाय.
Continues below advertisement