Ukraine Vs Russia :  रशिया - युक्रेन युद्धजन्य सेन्सेक्सवर परिणाम, मुंबई शेअर बाजार 300 अंकांनी घसरला

Continues below advertisement

Ukraine Vs Russia :  रशिया - युक्रेन युद्धजन्य परिस्थितीचा सेन्सेक्सवर नकारात्मक परिणाम होताना दिसतोय. मुंबई शेअर बाजार 300 अंकांनी घसरला, तर निफ्टीमध्ये 100 अंकांची घसरण झालीये. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram