Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय निवडणूकीत विजयी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय निवडणूकीत 29 - 2 ने विजयी झाले आहेत. दादर पुर्व येथे मोक्याच्या ठिकाणी आहे कोट्यवधींची जागा. परंतु हा संप्पती हडप करण्याचा डाव आहे असा आरोप मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केला आहे.