MCA Elections : MCA च्या निवडणुकीत आशिष शेलार यांच्या क्लबकडून पवारांचं मतदान ABP Majha

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या क्लबकडून मतदान करणार आहेत. 20 ऑक्टोबरला होणाऱ्या एमसीएच्या निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलीय.  त्यात आशिष शेलार यांच्या पायोनियर क्लबकडून शरद पवार मतदान करतील हे स्पष्ट झालंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola