Sharad Pawar Tweet : विधिमंडळ हे जनतेचे सर्वोच्च प्रतिनिधी मंडळ आहे
शरद पवारांनी ट्विट करत संजय राऊत यांच्या वक्तव्यासंदर्भात शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली.. शिवाय विधीमंडळ हक्कभंग समितीतील सदस्यांवरुनही टीका केलीए पाहुयात काय म्हणाले पवार