MVA On Sharad Pawar Pune Visit : मोदींच्या पुरस्कार सोहळ्यात शरद पवारांनी उपस्थित राहू नये- राऊत
abp majha web team
Updated at:
31 Jul 2023 10:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'मोदींविरोधी भूमिका घेत असताना, मोदींच्याच पुरस्कार सोहळ्याला जाऊन शरद पवारांनी जनतेंच्या मनात संभ्रम निर्माण करु नये,' खासदार संजय राऊतांचं विधान.