Sharad Pawar : मी Prime Minister पदाच्या शर्यतीत नाही, पवारांचं मोठं वक्तव्य ABP Majha

Continues below advertisement

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राष्ट्रीय पातळीवर राजकारणात चांगली पकड आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांचं नाव चर्चेत होतं. परंतु प्रत्यक्षात त्यांनी या निवडणुकीत नसल्याचं स्पष्ट जाहीर केलं... त्यानंतर आता आगामी काळात लोकसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांचं नाव आता पंतप्रधान पदासाठी घेतलं जातंय.. मात्र  पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram