Sharad Pawar at Nashik : शरद पवारांचं रस्तोरस्ती जंगी स्वागत, येवल्यात राष्ट्रवादीचं शक्तीप्रदर्शन
Continues below advertisement
राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून पवार कुटुंबही विभागलं गेलंय.. या पक्षफुटीपासून नातू रोहित पवार शरद पवारांची सावली झाल्याचं पहायला मिळतंय. आजच्या येवल्याच्या सभेत एक वेगळं चित्र पहायला मिळालं. यावेळी रोहित पवार मंचावर मांडी घालून बसल्याचं पहायला मिळालं...
Continues below advertisement
Tags :
Sharad Pawar Pawar Family Rohit Pawar Nationalist Party Split Grandson Rohit Pawar Shadow Different Picture