Sharad Pawar : शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कामाला लागा अशा सूचना

शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कामाला लागा अशा सूचना दिल्यात, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याची सूचना शरद पवारांनी केलीय... राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक मुंबईतील प्रदेश कार्यालयात पार पडली, या बैठकीला अनिल देशमुख, एकनाथ खडसे, सुनील तटकरे बाळासाहेब पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवाळ, हसन मुश्रीफ, खासदार श्रीनिवास पाटील, वंदना चव्हाण, फौजिया खान, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते... आणि याच बैठकीत शरद पवारांनी या सूचना दिल्यात

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola