Sachin Vaze | सचिन वाझे यांच्या अटकेवर भाष्य करण्यास शरद पवार यांचा नकार

Continues below advertisement

सचिन वाझेंच्या अटकेेनंतर राष्ट्रवादीनं सावध पवित्रा घेतलेला दिसतोय. कारण वाझेंच्या अटकेवर भाष्य करण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट नकार दिला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram