Sharad Pawar, Parth Pawar | स्पेशल रिपोर्ट | पार्थ पवार प्रकरणात शरद पवार यांचा रोख नेमका कोणावर?
Continues below advertisement
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी पार्थ पवार यांनी केली होती. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांचं वक्तव्य इमॅच्युअर असून त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही अशी प्रतिक्रिया दिली. पार्थ पवार प्रकरणात शरद पवार यांचा रोख नेमका कोणावर?
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement