Sharad Pawar on Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या आरोपावर शरद पवार यांची प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
09 Mar 2022 12:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar on Devendra Fadnavis : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील सरकार तपास यंत्रणांचा वापर करूनही अस्थिर करण्याच्या प्रयत्नात यश येत नसल्यानेच ही टोकाची भूमिका फडणवीस यांनी घेतली असे शरद पवार यांनी म्हटले.