Sharad Pawar NCP : शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत 6 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा लढवणार ?
Sharad Pawar NCP : शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत 6 पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा लढवणार ? शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष मुंबईत विधानसभेला 6 पेक्षा जास्त जागा लढवण्याच्या तयारीत, मुंबई अध्यक्ष राखी जाधवांची एबीपी माझाला माहिती, शरद पवार आणि जयंत पाटलांना देणार प्रस्ताव
हेही वाचा :
ओम बिर्लाच लोकसभा अध्यक्षपदाचे एनडीएचे उमेदवार.. तर उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला मिळाल्यास अध्यक्षपदासाठी पाठिंबा देऊ, राहुल गांधींचं वक्तव्य
राज्यातल्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी, राज्यातल्या २९ खासदारांनी घेतली शपथ, निलेश लंकेंची इंग्रजीत शपथ, तर रविंद्र वायकरांच्या शपथविधीला ठाकरे गटाचा गदारोळ नाहीच
दिल्लीत फडणवीस बावनकुळेंची जे पी नड्डांसह विधानपरिषदेच्या जागांवर बैठक, मंत्रिमंडळ विस्तारावरही झाली चर्चा
महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी बैठक, विधानसभा जागावाटप आणि रणनीतीवर चर्चा होणार
लोकसभा अधिवेशनानंतर शरद पवार करणार राज्याचा दौरा, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न, १०० जागा लढवण्याचा मनसुबा
भाजप संविधानविरोधी असल्याच्या टीकेला आणीबाणीवरून प्रत्युत्तर, पंतप्रधान मोदींसह भाजप नेत्यांची ट्वीटरवरून कडाडून टीका, आणीबाणी लादणाऱ्यांनी नक्राश्रू ढाळू नयेत, मोदींचा हल्लाबोल
भंडाऱ्यात शासकीय कार्यक्रमाला फडणवीसांना आमंत्रण नाही, राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही डावलल्याचा आरोप, महायुतीतली नाराजी चव्हाट्यावर
इंडिया आघाडीच्या खासदारांची सकाळी १० वाजता बैठक, लोकसभा अध्यक्षपदाची ठरणार रणनीती
अजित पवारांसोबतच्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी नाही, शरद पवारांची एबीपी माझाला माहिती, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आमदार परत येण्याचा पवारांना विश्वास