Sharad Pawar Meeting With ST Workers : शरद पवारांच्या उपस्थितीत आज एसटी संपाबाबत महत्वाची बैठक

Continues below advertisement

शरद पवारांच्या उपस्थितीत आज एसटी संपाबाबत महत्वाची बैठक, दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या संपावर आज तरी तोडगा मिळणार? , दुपारी साडेबारा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक , परिवहन मंत्री अनिल परबही एसटीच्या बैठकीस उपस्थित राहणार , एसटी संप नेतृत्वहीन असल्यानं चर्चा कुणाशी करायची याचा पेच

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram