Mumbai Sharad Pawar's Full PC : दसरा मेळावा, शिवाजी पार्क वाद न वाढवणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी

Sharad Pawar On Patra Chawl Scam: सध्या चर्चेत असलेल्या पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Scam) प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली असताना राष्ट्रवादी काँग्रेसने हे आव्हान स्वीकारले आहे. शरद पवार यांनी चौकशीची तयारी दर्शवली असून सत्य बाहेर येईल असे म्हटले. भाजप सरकर काळात देशातील नागरिकांसमोरील प्रश्न बाजूला ठेवून अन्य पक्षाच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्याचा कार्यक्रम सुरू असल्याची टीका पवार यांनी केली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola