Sharad Pawar Meeting : शरद पवारांनी मुंबईत पक्ष कार्यालयात बोलावली विदर्भातील पदाधिकाऱ्यांशी बैठक

Continues below advertisement

विदर्भातील चार लोकसभा मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांची शरद पवार यांनी बोलावली बैठक. वर्धा, गडचिरोली-चिमूर, रामटेक आणि अमरावती लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी राहाणार बैठकीला उपस्थित. मुंबईतील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात दुपारी दोन वाजता बैठक.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram