MCA Election : मुंबई क्रिकेट असोसिएशच्या निवडणुकीत राजकीय खेळी, शरद पवार, आशिष शेलार यांचंं एक पॅनल
MCA Election : मुंबई क्रिकेट असोसिएशच्या निवडणुकीत नवीन राजकीय खेळी पाहायला मिळाली. शरद पवार आशिष शेलार यांचंं एक पॅनल आहे. संदीप पाटील माघार घेणार नाही. अध्यक्षपदासाठीची निवडणूक अटळ आहे. दोघांच्या सहीनं उमेदवारांची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे. आशिष शेलार अध्यक्षपद, अमोल काळे उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत.
Tags :
Sharad Pawar Ashish Shelar Mumbai Cricket Association MCA Election Mumbai Cricket Association Elections