Sharad Pawar and Milind Narvekar : शरद पवार आणि मिलिंद नार्वेकर एकच गाडीने रवाना
Continues below advertisement
एमसीएच्या बैठकीनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली. ऐरवी राजकीय हेव्यादाव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी राजकीय मंडळी आज एमसीएच्या छताखाली एकीने वावरताना पाहायला मिळाली..त्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट म्हणजे नेहमीच चर्चेचा विषय असतो.. दुसरीकडे बैठकीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरही एकाच गाडीनं रवाना झाल्याचं पाहायला मिळालं..
Continues below advertisement