BKC Eknath Shinde Melava: बीकेसीवर आलेल्या महंतांकडून शंखनाद
खरी शिवसेना कुणाची हा निकाल अद्याप प्रतिक्षेत आहे. पण दोन्ही गट आपणच खरी शिवसेना असल्याचं म्हणतंय. पक्ष, चिन्ह, मैदान यासाठी सुरु असलेला वाद आता गाण्यापर्यंत येवून पोहोचलाय. शिवसेनेचं टायटल साँग बीकेसीच्या मैदानावर वाजलंय.