Shalini Thackeray Ravindra Waikar : मनसे नेत्या शालिनी ठाकरे रविंद्र वायकरांच्या प्रचार रॅलीत सहभागी

उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर यांच्या प्रचारात मनसे नेत्या शालिनी ठाकरे सहभागी झाल्या आहेत. विशेष म्हणजे यांनी शालिनी ठाकरेंनी वायकरांच्या उमेदवारीला विरोध केला होता. मनसेकडून आम्ही पाठिंबा देणार नसल्याचं त्यांनी आधी म्हटलं होतं. मात्र आज रविंद्र वायकर यांच्या रॅलीमध्ये सहभागी झाल्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola