Mumbai Corona : मुंबईतल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत सातनं वाढ, १७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू
मुंबईतल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आज सातनं वाढ झाली आहे. सध्या मुंबईत १७ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आणि मुंबईतल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३६ झाली आहे.