Mumbai Airport Heroin Seized : मुंबई विमानतळावर 53 कोटींचं हेरॉईन जप्त ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 Mar 2023 11:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Airport Heroin Seized : मुंबई विमानतळावर 53 कोटींचं हेरॉईन जप्त ABP Majha
मुंबई विमानतळावरून ५३ कोटींच हेरॉईन जप्त करण्यात आलंय... ही कारवाई गुप्तचर संचालनालयानं केली आहे... अदिस अबाबा येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडून ७.६ किलो हेरॉईन जप्त करण्यात आलंय. याचे बाजारमूल्य ५३ कोटी रूपये आहे. आरोपींना १० मार्चपर्यंत कोठडीत सुनावण्यात आली आहे.