EXPLAINER VIDEO | मुंबईच्या समुद्राचं खारं पाणी गोड होणार,नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी 1600कोटींचा खर्च
मुंबईत आता समुद्राच्या खाऱ्या पाण्याचं गोडं पाणी केलं जाणार आहे. मनोरी येथे समुद्राच्या पाण्याचा नि:क्षारीकरण प्रकल्प नोव्हेंबर 2012 पर्यंत उभा राहणार आहे. याद्वारे समुद्राचं खारं पाणी क्षारमुक्त करून मुंबईकरांना पिण्यासाठी उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. या प्रकल्पासाठी 1600 कोटींचा खर्च येणार आहे. मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागू नये यासाठी हा प्रकल्प उभा राहतोय.