Sea Link Project: देशातील सर्वात मोठा सी- लिंक प्रकल्प, शिवडी- न्हावाशेवा ब्रिजची झलक! ABP Majha
Continues below advertisement
मुंबईतील शिवडी-न्हावाशेवा प्रकल्पाचं काम वेगात सुरु आहे.. २२ किलोमीटर लांबीच्या या पुलाचं ६३ टक्के काम पूर्ण झालंय. या पुलाचा डेक तयार करण्यासाठी देशात प्रथमच ओएसडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय.
Continues below advertisement