Schools Reopen Mumbai: फक्त 10वी 12वी चे वर्ग सुरु राहणार, 11वी चे 31 जानेवारीपर्यंत बंद ABP Majha
Continues below advertisement
मुंबई, ठाण्यापाठोपाठ आता नवी मुंबईतीलही शाळा बंद करण्याचा निर्णय. नवी मुंबईतील पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग बंद राहणार. दहावी आणि बारावीचे वर्ग ऑफलाईनच सुरु राहणार
Continues below advertisement