School Timing : प्राथमिक शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याच्या निर्णयाला स्कूलबस मालकांचा विरोध
Continues below advertisement
प्राथमिक शाळा सकाळी नऊनंतर भरवण्याच्या निर्णयाला स्कूलबस मालकांचा विरोध, शिक्षण विभागाने चर्चा न करता मार्ग काढल्याने स्कूलबस मालकांचा विरोध, फेरविचार न केल्यास स्कूलबसचे भाडं २५-४०टक्क्यांनी वाढवणार, स्कूल बस मालकांचा राज्य सरकारला इशारा
Continues below advertisement