School Bus : ट्राफिकमधील स्कूलबसचे थांबे बंद करण्याता इशारा, दंडामुळे मालक संतापले
Continues below advertisement
मुंबईतील वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणचे स्कूल बसचे थांबे बंद करण्याचा इशारा स्कूल बस मालकांनी दिलाय. ट्राफिकमध्ये वाहतूक पोलिस ठोठावत असलेल्या दंडामुळे बस मालकांनी हा इशारा दिलाय. तसं झालं तर, विद्यार्थी आणि पालकांना मोठी डोकेदुखी होणारेय. दरम्यान, अंधेरीत होत असलेल्या ट्राफिकमुळे शाळा अर्धा तास आधी सोडण्याचीही मागणी बस मालकांनी केलीय.
Continues below advertisement