Kalyan Bull Fight : बंदीला न जुमानता कल्याणमध्ये दोन बैलांची झुंज लावण्याचा प्रकार, व्हीडिओ व्हायरल
बंदी असताना देखील कल्याणमधील मानिवली गावात दोन बैलांची झुंज लावण्य़ात आली होती. बैलांच्या झुंजीचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो असून बैलांंच्या झुंजीवर बंदी असूनही असे प्रकार राजरोसपणे कसे काय घडत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून आयोजकांविरोधात गुन्हा नोंदवणार असल्याचंही म्हटलं आहे.